{Best 2021} लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Lagnachya Shubhechha In Marathi

Share This:

लग्नाच्या शुभेच्छा, लग्नाच्या शुभेच्छा In English, नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, विवाहाच्या शुभेच्छा मराठी, लग्न सोहळा शुभेच्छा, विवाह शुभेच्छा संदेश मराठी, लग्न संदेश, विवाह शुभेच्छा संदेश !

Lagnachya Shubhechha In Marathi, Lagna Shubhechha In Marathi, Wedding Wishes In Marathi, Beautiful Marriage Quotes In Marathi, Best Wishes For Newly Married Couple In Marathi.

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या दिवस मनापासून हार्दिक शुभेच्छा !

लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश (1)

तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते !
Lagnachya Hardik Shubhechha

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा !
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हा दोघांनी पाहिलेली सर्व स्वप्नं पूर्ण व्हावीच हीच इच्छा !
लग्नासाठी अभिनंदन

आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला आहे
आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो !
लग्नासाठी मनापासून अभिनंदन

हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

लग्नासाठी अभिनंदन. तुमचं आयुष्य प्रेमाने भरलेले राहो
आणि आजन्म तुम्ही एकत्र राहो हीच मनापासून इच्छा !
Happy Married Life Dear Friend

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

*****

Content Are: लग्न झाल्यावर शुभेच्छा, Lagna Shubhechha In Marathi, शुभ विवाह शुभेच्छा मराठी, Lagnachya Shubhechha In Hindi & English, विवाह सोहळा शुभेच्छा, नवीन लग्नाच्या शुभेच्छा.

Also Read: साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी

Also Read: अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश

 

Lagnachya Shubhechha In Marathi

दोन अप्रतिम मनं एकत्र जोडली गेली आहेत
आणि त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन.
कायम एकमेमकांना अशीच साथ देत राहा !
शुभ विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश (2)

नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
तुमच्या आयुष्यात प्रेम कायम वाढत राहो हीच सदिच्छा !
Lagnachya Hardik Shubhechha

लग्न आयुष्याचा
अनमोल आणि अतूट क्षण..
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या डोळ्यातील एकमेकांबद्दलचे हे प्रेम असेच कायम वाढत राहो !
लग्नाच्या या शुभदिनाबद्दल अभिनंदन

प्रेमाचे नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपण हे गुपित तुमच्य सुखी संसाराचे,
संसाराच्य या नव्या वाटचालीसाठी अभिनंदन शुभेच्छा !
Happy Married Life

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते
लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

एकमेकांसाठी असणारे प्रेम कायम जपा.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि कायम असेच एकत्र राहा !

नक्की एकमेकांशी लग्न का करायला हवं हे तुमच्याकडे पाहून कळतं !
लग्नाबद्दल खूप खूप अभिनंदन

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

Content Are: विवाहाच्या शुभेच्छा मराठी, लग्नाच्या शुभेच्छा in english, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्न शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !

You Also Like >>>

बहन की शादी की शुभकामनाएं

नव दाम्पत्य जीवन की शुभकामनाएं

Sister Marriage Wishes In Hindi


Share This:

Leave a Reply