{Best 2021} वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Vadhdivsachya Hardik Shubhechha

Share This:

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश or Text SMS, वाढदिवस शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता !

Vadhdivsachya Hardik Shubhechha, Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Hardik Shubhechha, Vadhdivsachya Shubhechha, Vadhdivsachya Hardik Shubhechha Sms Marathi.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुला कशाची कमतरता ना भासो
आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-Vadhdivsachya-hardik-shubhechha (1)

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि अमृद्धी देवो
Vadhdivsachya Hardik Shubhechha

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नेहमी आनंदी रहा
कधी दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढं हृदय व्हावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी
देवाकडे एकच प्रार्थना आहे की
आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक
अनमोल आठवण रहावी
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य
अधिकाधिक सुंदर बनाव
Vadhdivsachya Hardik Shubhechha

संकल्प असावेत नवे तुमचे..
मिळाव्या त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न व्हावे पुर्ण तुमचे..
हयाच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

समुद्राचे सर्व मोती, तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
तू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो !
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आजचा वाढदिवस अनमोल असावा,
जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा,
इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे.
आपल्याला चांगले आरोग्य
सुखसमृध्दी दिर्घ आयुष्य लाभो. हिच सदिच्छा
Vadhdivsachya Shubhechha !

Also Read⇒ मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Also Read⇒ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Vadhdivsachya Hardik Shubhechha

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-Vadhdivsachya-hardik-shubhechha (2)

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की
तुम्हाला आयुष्यात, वैभव, प्रगती,
आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी
Vadhdivsachya Hardik Shubhechha

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुझ्या आनंदाची फुल
सदैव बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुझं आयुष्यचं
एक अनमोल आदर्श बनाव.
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुमच्या डोळ्यांत आणि मनात
असलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून
तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
Vadhdivsachya Shubhechha !

माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..मनात घर करणारे जी
अनेक मानस जगताना जी लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा..

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा !
Happy Birthday Dear

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

तुझं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणारं प्रत्येकवर्षी,
वाढदिवशी नवं क्षितीज शोधणारं,
अशा उत्साही व्यक्तिमत्वास…
Vadhdivsachya Hardik Shubhechha !

आनंदाचा प्रत्येक क्षण तुझ्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा
सुख तुला मिळावे दु:ख तूझ्यापासून
कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा
आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read⇒ भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Also Read⇒ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Happy Birthday Wishes In Marathi

आपल्या दोस्तीची किंमत नाही
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाघासारख्या भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-Vadhdivsachya-hardik-shubhechha (3)

माझा जिवनातला सर्वात आनंदाचा दिवस आज आहे
कारण आज माझ्या पिल्लु चा Birthday आहे !
Happy Birthday Dear

सर्वात दिलदार आणि
मित्रांवर पैसे उडवणारा
बिना बोले Party देणारा
Cool Mind असलेला
दिल Fake भावाला
Vadhdivsachya Hardik Shubhechha

आयुष्याचा प्रत्यके Goal राहो Clear
तुम्हाला यश मिळो Without Any Fear
प्रत्येक वेळ जगा Without Any Tear
Enjoy Your Birthday Dear…
आपण दिलेल्या शुभेच्छांचा
अगदी मनापासून स्वीकार
आपले मनःपूर्वक आभार
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दोस्तीतल्या दुनियेतला दिलदार दोस्त जल्लोश आहे
गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा !
Vadhdivsachya Shubhechha

तुमच्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना
आठवतायत आजवर तुम्ही घेतलेले कष्ट
तुमची साधना
आणि जगण्यातून आमच्यापुढे
तुम्ही ठेवलेला आदर्श
इथून पुढच्या आयुष्यात
परमेश्वर आपणास सुखसमृद्ध जीवन देवो
हीच या वाढदिवसानिमित्त प्रार्थना आणि शुभेच्छाही !
Happy Birthday To You

तुझ्या आधी माझे जीवन आनंदी होते
आणि जेव्हा तू आलास तेव्हा
माझे जीवन अधिक आनंदी झाले
मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात
आपल्यासारखी एक व्यक्ती आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो !
Vadhdivsachya Hardik Shubhechha

आज आपण आपल्या आयुष्यातील
नवीन वर्ष सुरु करणार आहात
देव तुम्हाला, आनंद, समृद्धी,
समाधान, दीर्घकाळ आरोग्य देवो
आशा आहे की तुमचा खास दिवस
तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण येऊन येईल !
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Also Read⇒ Birthday Wishes In Marathi For Wife

Also Read⇒ Birthday Wishes In Marathi For Husband

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश Sms

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-Vadhdivsachya-hardik-shubhechha (4)

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

देवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि
तुमचे प्रत्येक स्वप्न, इच्छा,
आशा, आकांशा सर्व पूर्ण होवो
Vadhdivsachya Hardik Shubhechha

ज्ञान इतके मिळव की सागर अचंबीत व्हावा
इतकी प्रगती कर की काळ ही पाहत रहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तु चोहीकडे पसरवावा
या सादिच्छेसह वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Bhau

तुम्हाला तुमच्या आयुष्यात
खूप सार यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या
कळीसारखं फुलावं
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना,
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माणुसकीच एक उत्तम उदाहरण म्हणजे,
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
Vadhdivsachya Shubhechha

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते
आणि विचार तुमच्यासारख्या
सोबतच्या व्यक्तींमधुन येतात
Vadhdivsachya Hardik Shubhechha !

आज आपला वाढदिवस
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान, आणि आपली किर्ती
वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

You Also Like⇒ 

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Husband

Birthday Wishes In Marathi For Wife

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes In Marathi For Boyfriend

Birthday Wishes In Marathi For Girlfriend

भाचाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Funny Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes In Marathi Shivmay


Share This:

Leave a Reply