Funny Birthday Wishes In Marathi प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा! रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू...