{Best 2022} सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा: Sali Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Sali Sahiba Wishes In Marathi, Birthday Wishes For Sali In Marathi.

सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस आणि येणारे वर्ष
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साली साहिबा !

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
हॅप्पी बर्थडे माय डिअर साली !

तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच ईच्छा,
तुला उदंड आयुष्य लाभु दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जगातील सर्वात Cute साली ला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आकाशात तारे आहेत जेवढे,
तेवढे आयुष्य असो तुझे,
कोणाची नजर ना लागो,
नेहमी आनंदी जीवन असो तुझे.
हॅप्पी बर्थडे माय डिअर साली !

तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे..
कारण तू माझी एकुलती साली आहेस
माझी स्पेशल साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुझ्या वाढदिवसा निमित्त तुला चांगले आरोग्य
आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..
माझी प्रिय साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Also Read: Birthday Wishes For Sali In Hindi

Birthday Wishes For Sali In Marathi

परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्याने मला जगातील
सर्वात सुंदर आणि समजदार साली दिला.
हॅप्पी बर्थडे माय डिअर साली !

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझ्या मागणे असेल
ते तुला विना मागता प्राप्त होवो.
प्रिय साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

साली पेक्षा चांगली मित्र कोणीच असू शकत नाही,
आणि तुझ्या पेक्षा चांगला साली या जगात नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साली साहिबा !

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
हॅपी बर्थडे माय डिअर साली !

आकाशात दिसती हजारो तारे,
पण चंद्रासारखा कोणी नाही..
लाखो चेहरे दिसतात धरतीवर,
पण तुझ्यासारखा कोणी नाही..
माझी प्रिय साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

माझ्या आयुष्यातील खुप स्पेशल व्यक्ती आहेस तू,
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू,
हॅप्पी बर्थडे माय डिअर साली !

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या..
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी..
माझी फक्त हीच इच्छा आहे,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Happy Birthday Sali Sahiba In Marathi

नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो.
हॅपी बर्थडे माय डिअर साली !

सालीला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (3)

तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण,
आणि तू माझी लहान बहिणीसारखे आहेस
तुझ्यामुळे माझे आयुष्य,
आनंदाने भरून गेले आहे.
माझी प्रिय सालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुझ्या जन्म दिवसाने,
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे की,
तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखी साली द्यावी हीच माझी इच्छा.
माझी सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे,
हॅपी बर्थडे माय डिअर साली !

मी खूप भाग्यवान आहे,
मला तुझ्यासारखी साली मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक चांगली मित्र मिळाली.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

साली साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साली साहिबा, Sali Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Sali Sahiba Wishes In Marathi.

Also Read: Birthday Wishes For Sali In Hindi

Also Read: Happy Birthday Sale Sahab In Hindi