{Best 2023} महाशिवरात्रीच्या शुभेच्छा – Maha Shivratri Wishes In Marathi

Mahashivratri Wishes In Marathi, Mahashivratri Wishes In Marathi Images, Mahashivratri 2023 Wishes In Marathi, Happy Mahashivratri Wishes In Marathi, Mahashivratri Best Wishes In Marathi.

हैप्पी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा मराठी, महाशिवरात्रीच्या शुभेच्छा 2023, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, महाशिवरात्री च्या शुभेच्छा मराठी, महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी !

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा 2023

एक पुष्प, एक बेल पत्र
एक तांब्या पाण्याची धार
करेल सर्वांचा उद्धार
जय भोले बम-बम भोले !

Mahashivratri-Wishes-In-Marathi (1)

माझ्या शंकरा भोले नाथ
देवा तुझ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण कर
आणि तुझा आशिर्वाद आमच्यावर कायम ठेव !
Happy Mahashivratri 2023

भोले बाबाचा आशिर्वाद मिळो तुम्हाला,
मिळो प्रार्थनेचा प्रसाद तुम्हाला,
आयुष्यात मिळो तुम्हाला खूप यश,
प्रत्येकाचं मिळो तुम्हाला प्रेम,
जय भोले शिव शंकर बाबाची जय !
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

ॐ नमः शिवाय…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !
Happy Mahashivratri 2023

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास !
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख !
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला !
Happy Mahashivratri 2023

शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

शिवाचा महिमा आहे अपरंपार,
भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार,
त्याची कृपा आपल्यावर कायम राहो,
आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Content Are⇒ Mahashivratri Wishes In Marathi, Mahashivratri Wishes In Marathi Images, Mahashivratri 2023 Wishes In Marathi, Happy Mahashivratri Wishes In Marathi, Mahashivratri Best Wishes In Marathi, Happy Maha Shivratri In Marathi.

Also Read⇒ MahaShivratri Wishes In Marathi With Images

Mahashivratri Wishes In Marathi

हवेत आला आहे नवा उत्साह..
वाहतो आहे भक्तीचा प्रवाह..
शंकराच्या भक्तीत व्हा धुंद..हर हर महादेव
जागोजागी आहे शंकराची छाया
वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा !

Happy-Mahashivratri-Wishes-In-Marathi

शिवशंकराच्या आशीर्वादाने तुमचे जीवन मंगलमय होवो !
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…
Happy Mahashivratri 2023

भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये आहे संसार
त्रिलोकात आहे ज्याची चर्चा
तो आज आहे महादेवाचा सणवार !
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
Happy Mahashivratri !

माझ्यात कोणताही छळ नाही, तुझं कोणतंही भविष्य नाही
मृत्यूच्या गर्भातही मी आयुष्याच्या जवळ आहे
अंधकाराचा आकार आहे, प्रकाशाचा प्रकार आहे
मी शंकर आहे मी शंकर आहे.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे प्रिय..
भक्तांवर लक्ष ठेवण्याऱ्या हरीचं नाव आहे प्रिय..
शंकराची ज्याने केली पूजा मनोभावे..
शंकराने त्याच्यावर केली सुखांची सावली..
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

पिऊन भांग रंग जमेल..आयुष्य भरेल आनंदाने..
घेऊन शंकराचे नाव..येऊ दे नसानसात उत्साह..
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Mahashivratri 2023

शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Content Are⇒ हैप्पी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा मराठी, महाशिवरात्रीच्या शुभेच्छा 2023, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, महाशिवरात्री च्या शुभेच्छा मराठी, महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी !

Also Read⇒

Mahashivratri Wishes In Telugu

Mahashivratri Wishes In Tamil

Happy Mahashivratri In Marathi Images

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Mahashivratri-Wishes-In-Marathi (3)

आहे ज्याची लीला अपरंपार
तो आहे भोलेनाथ
महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
Happy Mahashivratri 2023

शंकराची शक्ती, शंकराची भक्ती
आनंदाची होईल उधळण
महादेवाच्या कृपेने प्रत्येक संकट होईल दूर
प्रत्येक पावलावर मिळेल यश
महाशिवरात्रिच्या शुभेच्छा

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा !

हर हर महादेवचा होऊ दे गजर….
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा
आज आहे शिवरात्र माझ्या भोलेबाबांचा दिवस
आजच्या दिवशी मला गाऊ दे शंकराची भक्तीगीतं !
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय, सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा !
Happy Mahashivratri 2023

कैलासराणा शिव चंद्रामौळी फणीद्रं माथा मुकुटीं
झळाळी कारुण्यसिंधु भवदु:खहारी तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

मी झुकणार नाही मी शौर्याचा अखंड भाग आहे
जो जाळेल अधर्माला तो मी, महाकाल भक्त आहे
महा शिवरात्रीच्या शुभेच्छा !

शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय !
हैप्पी महाशिवरात्री !

काल पण तूच महाकाल पण तूच
लोक ही तूच त्रिलोकही तूच
शिव पण तूच आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल, हर हर महादेव !
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

*****

Also Read⇒

Mahashivratri Wishes In Telugu

Mahashivratri Wishes In Tamil

Latest Shiv Ji Status In Hindi

Mahadev Instagram Bio In Hindi