{Best 2021} Love Anniversary Wishes In Marathi For {Girlfriend/Boyfriend}

Share This:

Happy Love Anniversary Wishes In Marathi: Here are Love Anniversary Shayari In Marathi, Love Anniversary Wishes In Marathi, Anniversary Wishes In Marathi For Girlfriend, Anniversary Wishes For Boyfriend In Marathi, Gf Bf Anniversary Quotes In Marathi, 1st Love Anniversary Shayari In Marathi.

Also Read: Love Anniversary Wishes In Hindi

Love Anniversary Wishes For Girlfriend In Marathi

माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज जो
प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा हट्ट करतो !

Love-Anniversary-Wishes-In-Marathi-For-Girlfriend-Boyfriend (1)

प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही !

प्रेयसी लोकल सारखी असावी
नेहमी लेट येणारी
पण तिच्याशिवाय option नसणारी…

तुच माझी रूपमती,
सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती,
म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती,
कधी बनशील तु माझी सौभाग्यवती !

उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे
नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ
तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे !

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला !

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखळणा
या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो !

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे !

आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,
हातामध्ये घेऊन हात तुझा,
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय !

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते !

फुल बनवून हासनं आहे जीवन,
हसुन दुःख विसरणार आहे जीवन,
जिंकून कोणी आनंदी होत असेल तर काय झाले,
हारल्यानंतरही उत्सव साजरा करणे आहे जीवन !

प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !

तू माझे रात्रीच्या चंद्राचे सौंदर्य आहेस,
सकाळची पानावरचे दवबिंदू सारखे तुझे रूप प्रिये,
माझ्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर
मला जीवनभर तुझ्या अश्याचं साथची गरज आहे !

ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही !

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,
मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,
एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे !

किती प्रेम करतो तुझ्यावर
हे तुला कधीच कळणार नाही
माझ्याइतके प्रेम करणारा
तुला कधीच मिळणार नाही !

Propose Anniversary Wishes In Marathi For Girlfriend, Love Anniversary Wishes For Girlfriend In Marathi, Love Anniversary Shayari For Gf, Anniversary Wishes For Gf In Marathi.

Also Read: Love Anniversary Wishes For Girlfriend In Hindi

 

Love Anniversary Wishes For Boyfriend In Marathi

ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे
ह्याला फक्त शायरी समजू नकोस माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे !

Love-Anniversary-Wishes-In-Marathi-For-Girlfriend-Boyfriend (2)

मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो !

अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू !

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा माझं पिल्लू माझी फिरकी पकडायला
माझ्या बरोबर उभी असेल…

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस !

लाईफ संपेल ग…पण तुझ्यावरच प्रेम कधीच नाही संपणार !

तुझ्या प्रेमाचा रंग असा की मला, नदी ही समुद्र वाटते,
फक्त तुझी एक आठवणीने माझे घर मला आनंदाने बहरलेले वाटते !

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे…

तुझा शिवाय जगणे खुप अवघड आहे आणि
तुला समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड आहे !

प्रेमात पडणं खूप सोपं आहे
पण तेच प्रेम शेवटपर्यंत जपून ठेवण
खरंच खूप special गोष्ट आहे..

मन करते तुला मिठीत ठेवून सांगावं किती त्रास होतो
तुझ्यापासुन दुर राहुन जगताना !

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही!

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखळणा
या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो !

Love Anniversary Wishes For Bf In Marathi, Anniversary Wishes For Boyfriend In Marathi, 1 Year Complete Relationship Status In Marathi, 1st Anniversary Wishes For Boyfriend In Marathi.

Also Read: Love Anniversary Wishes For BF In Hindi

Also Read: Love Anniversary Wishes For In Hindi


Share This:

Leave a Reply