Home Birthday Wishes In Marathi {Best 2022} लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birthday Bhacha

{Best 2022} लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birthday Bhacha

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा: भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाच्याला !

Birthday Wishes For Nephew In Marathi, Bhacha Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhacha Marathi, Birthday Wishes For Bhacha In Marathi, Nephew Birthday Wishes In Marathi.

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय भाचा !

भाच्याला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (1)

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या भाच्याला !

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा !

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचा !

तुझ्यासारखे उत्कृष्ट भाचा मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद आणि शुभेच्छा !

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या भाचा

Bhacha Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Bhanja In Marathi, Happy Birthday Bhanje Marathi, Birthday Wishes Bhacha In Marathi For Facebook or WhasApp.

Also Read: Birthday Wishes for Nephew in Hindi

Also Read: Birthday Wishes For Bhanja In Hindi

Happy Birthday Bhacha Marathi

माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर
तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो !

भाच्याला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (2)

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड भाचा राहशील !

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे,
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

प्रिय भाचा तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भाच्याचा वाढदिवस, माझ्या लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचा !

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Happy Birthday Bhacha Marathi

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचा !

भाच्याला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (3)

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो,
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत !
तुझ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका भाचा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला आशीर्वाद आणि शुभेच्छा !

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाच्याला !

Also Read: Birthday Wishes For Bhatija In Hindi

Also Read: Birthday Wishes For Bhatiji In Hindi

close button