{Best 2021} Good Night Message In Marathi – शुभ रात्री मराठी

Good Night In Marathi: Good Night Marathi Message, Good Night Quotes In Marathi, Good Night Marathi Shayri, Good Night Marathi Sms.

शुभ रात्री मराठी, गुड नाईट संदेश मराठी, शुभ रात्री शुभेच्छा मराठी, गुड नाईट शुभेच्छा, शुभ रात्री मराठी मेसेज, शायरी आणि कविता !

Good Night Message In Marathi

आजचा दिवस गेला जाता जाता
तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला
म्हणुन एक छोटा सा Sms केला !
!! शुभ रात्री !!

Good-Night-Message-In-Marathi (1)

जीवनात आनंद आहे कारण
तुम्ही सोबत आहेत !
!! शुभ रात्री !!

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे !
!! शुभ रात्री !!

सुख मागुन मिळत नाही
शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही !
!! शुभ रात्री !!

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात !
!! शुभ रात्री !!

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात
तुमच्यासारखे….!! शुभ रात्री !!

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात !
!! शुभ रात्री !!

Content Are: Quotes शुभ रात्री शुभेच्छा मराठी, गुड नाईट मराठी स्टेटस, गुड नाईट शुभेच्छा, शुभ रात्री मराठी मेसेज किंवा संदेश, शुभ रात्री मराठी कविता !

Also Read: गुड नाईट शायरी फॉर फ्रेंड्स

 

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत !
!! शुभ रात्री !!

Good-Night-Message-In-Marathi (2)

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता !
!! शुभ रात्री !!

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत !
!! शुभ रात्री !!

मैत्री अशी करा की जग आपलं होईल,
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल,
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल आणि
एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल !
!! शुभ रात्री !!

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते !
!! शुभ रात्री !!

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे !
!! शुभ रात्री !!

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
“भाग्यवान” या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल !
!! शुभ रात्री !!

सगळी दु:ख दूर झाल्यावर
मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील !
!! शुभ रात्री !!

Content Are: Good Night Sms In Marathi Language, Shubh Ratri Sms In Marathi, Shubh Ratri Shayari & Kavita Marathi.

Also Read: Good Night Shayari For Friends

 

गुड नाईट संदेश मराठी

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य – समस्या सोडवण्यासाठी….
व शांतपणा – समस्येपासून दूर राहण्यासाठी !
!! शुभ रात्री !!

Good-Night-Message-In-Marathi (3)

उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली !
!! शुभ रात्री !!

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील !
!! शुभ रात्री !!

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर !
!! शुभ रात्री !!

हे देवा…मला माझ्यासाठी काही नको
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड
माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे !
!! शुभ रात्री !!

ना राईट…ना फाईट…
आपला sms आला कि वातावरण ताईट
पन आता आमची गेली आहे लाईट
त्यामुळे आज लवकरच…गुड नाईट !

एक छोटीशी दुनिया आपली असावी
तुमच्या सारखी जिवलग माणसं नेहमी दिसावी !
!! शुभ रात्री !!

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि संपुर्ण जग तुमच्या समोर
तुमच्या विरोधात उभे आहे
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि
एक सेल्फि काढा संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल !
!! शुभ रात्री !!

Content Are: Good Night Msg In Marathi, Shubh Ratri In Marathi, Good Night Sms In Marathi, Marathi Good Night Wishes.

Also Read: गुड नाईट शायरी फॉर फ्रेंड्स