{Best 2023} Funny Anniversary Wishes In Marathi – Happy Anniversary

Here are Best Funny Anniversary Wishes In Marathi or Funny Marriage Anniversary Wish For Best Friend In Marathi on Whatsapp or Facebook.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा संदेश !

Funny Anniversary Wishes In Marathi

तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
Happy Marriage Anniversary

******

Funny-Anniversary-Wishes-In-Marathi (2)

******

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
Happy Wedding Anniversary

******

तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो
हीच ईश्वर चरणी प्राथर्ना….
Happy Marriage Anniversary Dear

******

एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
Happy Wedding Anniversary

******

Also Read: Funny Marriage Anniversary Wishes In Hindi

Also Read: Funny Shayari On Marriage Anniversary In Hindi