Father Birthday Wishes In Marathi: वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा, पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता बाबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा, मुलाकडून मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Birthday Wishes For Father In Marathi, Happy Birthday Papa Wishes In Marathi, Baba Birthday Wishes In Marathi, Vadilana Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Papa Birthday Wishes In Marathi.
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईच्या चरणी स्वर्ग आहे
परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत !
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Baba
प्रिय बाबा,
रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहात तुम्ही,
खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेत तुम्ही,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहात तुम्ही !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य,
आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
Happy Birthday Baba
आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित वाटते.
मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत !
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता !
हैप्पी बर्थडे बाबा
प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या
एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य
खर्ची करतात ते फक्त वडिलच असतात !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
*****
Content Are⇒ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा Sms, बाबा वाढदिवस कविता, बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आणि स्टेटस, Happy Birthday Baba In Marathi, Birthday Wishes In Marathi For Father, वडिलांचा वाढदिवस शुभेच्छा, Happy Birthday Papa In Marathi, वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Also Read⇒ Birthday Wishes for Father in Hindi
Also Read⇒ Birthday Wishes For Dad In Hindi
Father Birthday Wishes In Marathi
माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात,
माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत,
पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की
माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार
कारण तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे !
Happy Birthday Baba
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे !
Happy Birthday Baba
बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही,
नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
वडिलांची सोबत माझ्यासाठी सूर्याप्रमाणे आहे,
सूर्य तापट नक्कीच असतो परंतु
तो नसताना सर्वत्र अंधारच असतो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपण खरोखर एक प्रकारचे आहात !
Happy Birthday Baba
आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला
चालायला शिकवतात ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने
सगळ्याना सांगतात ते बाबा असतात
माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी
जे कष्ट घेतात ते बाबा असतात
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात
आपल्या लेकराच्या सुखासाठी
जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात !
Happy Birthday To You Baba
जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात,
हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात !
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो,
धन्यवाद बाबा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
*****
Content Are⇒ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा, Birthday Wishes For Baba In Marathi, वडिलांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Baba Birthday Wishes In Marathi, Papa Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha Baba In Marathi.
Also Read⇒ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
Also Read⇒ शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंद आणि आनंदाने भरतील,
मी तुझ्यावर अनंत आणि त्यापलीकडे प्रेम करतो,
आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Baba
सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा
प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की
तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत !
हैप्पी बर्थडे बाबा
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून,
त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा
चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला
तर “आई गं” हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो
तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते
पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो !
Happy Birthday Baba
आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे
तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात !
माझा बाबा माझा बेस्ट फ्रेंड आहे, लव्ह यू बाबा हॅप्पी बर्थडे !
या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात,
ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच
मला पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास ठेवला,
बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात !
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विमानात बसून उंचावर फिरण्याचा आनंद एवढा नाही
जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता !
हॅप्पी बर्थडे बाबा
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही !
Happy Birthday Baba
*****
Content Are⇒ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा, वडील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आणि बॅनर !
Father Birthday Wishes In Marathi Text, Happy Birthday Papa Wishes In Marathi, Vaddivsacha Hardik Shubhechha Baba, Vadhdivsachya Hardik Shubhechha Baba, Baba Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha Papa In Marathi.
You Also Like>>>
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
Birthday Wishes In Marathi Text
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता