{Best 2024} Engagement Anniversary Wishes To Husband Wife In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Engagement Anniversary Wishes For Husband and Wife In Marathi: Happy Engagement Anniversary Wishes To Husband In Marathi, Happy Engagement Anniversary Wishes To Wife In Marathi, Engagement Anniversary Status In Marathi.

Engagement Anniversary Wishes To Husband In Marathi

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट,
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंत,
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना !
Happy Engagement Anniversary

Engagement-Anniversary-Wishes-To-Husband-In-Marathi

*****

न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा !

*****

तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल
मी परमेश्वराची आभारी आहे,
आणि नेहमी माझा हात धरून सोबत राहिल्याबद्दल
मी तुमची देखील आभारी आहे !
Happy Engagement Anniversary

*****

आनंद प्रत्येक क्षणांचा, तुमच्या वाट्याला यावा,
अत्तराचा सुगंध, तुमच्या जीवनात दरवळवा,
हास्याचा जल्लोष सदा,तुमच्या जीवनात राहावा,
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी हा आनंदाचा यावा !
Happy Engagement Anniversary

*****

तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे,
माझ्या प्रिय पतीला साखरपुड्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Engagement Anniversary

*****

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुमच्यासारखे कोणी नाही !
Happy Engagement Anniversary

*****

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे !
Happy Engagement Anniversary

*****

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार जोडीदार दिले,
आमच्या साखरपुड्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Engagement Anniversary

*****

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही !

*****

कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू !

*****

Content Are⇒ Engagement Anniversary Wishes In Marathi, 1st Engagement Anniversary Status For WhatsApp For Husband In Marathi.

Also Read⇒ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Also Read⇒ बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Engagement Anniversary Wishes To Wife In Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस,
आणि तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस !
Happy Engagement Anniversary

Engagement-Anniversary-Wishes-To-Wife-In-Marathi

*****

न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा,
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा !
Happy Engagement Anniversary

*****

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
माझ्या जीवनाचं सार आहात तुम्ही !
Happy Engagement Anniversary

*****

या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे,
सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कित्येक संकटे तरीही
न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे,
साखरपुड्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Engagement Anniversary

*****

मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगलीच निभावलीस तू,
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळीस तू,
साखरपुड्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Engagement Anniversary

*****

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं !
Happy Engagement Anniversary

*****

आज तुमच्या साखरपुड्याच्या वाढदिवस आला आहे,
हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष अखंड साजरा होत राहो,
हीच मनी आहे एकमेव इच्छा.
साखरपुड्याच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा !
Happy Engagement Anniversary

*****

इंगगमेंट साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
साखरपुड्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Engagement Anniversary

*****

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले,
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत,
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस !
Happy Engagement Anniversary

*****

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे,
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे,
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे !
Happy Engagement Anniversary

*****

Content Are⇒ Engagement Anniversary Wishes To Wife In Marathi, Engagement Anniversary Quotes In Marathi, Happy Engagement Anniversary Wishes To Husband Wife In Marathi.

Also Read⇒ Engagement Anniversary Wishes To Husband In Marathi

Also Read⇒ Happy Engagement Anniversary Wishes To Wife In Marathi