Home Birthday Wishes In Marathi Birthday Wishes For Daughter In Marathi मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Daughter In Marathi मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Daughter In Marathi, Daughter Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Daughter From Mom In Marathi, Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi.

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीचा वाढदिवस शुभेच्छा, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Birthday Wishes For Daughter In Marathi

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल
आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ !

Birthday-Wishes-For-Daughter-In-Marathi (1)

*****

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस !

*****

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

तुझे खळखळतं हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी हीच माझी इच्छा आहे
लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा !

*****

माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.
माझी लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

Content Are: Heartwarming Birthday Wishes For Daughter In Marathi, Happy Birthday Daughter In Marathi, Birthday Wishes In Marathi For Daughter on Facebook or WhatsApp.

Also Read: Birthday Wishes For Daughter In Hindi

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी !

Birthday-Wishes-For-Daughter-In-Marathi (2)

*****

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
माझी प्रिय लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

*****

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
माझी लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी मुलगी !

*****

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा.
माझी प्रिय लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे
मुलगी तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची आहे
माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत.
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

Content Are: लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Dear Daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Text, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस !

Also Read: बेटी के जन्मदिन पर आशीर्वाद संदेश

Happy Birthday Daughter In Marathi

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Birthday-Wishes-For-Daughter-In-Marathi (3)

*****

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
माझी लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

देवानेही उत्सव बनवला असेल,
ज्या दिवशी तुला बनवले असेल,
त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,
ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी !

*****

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
ही माझी देवाला प्रार्थना आहे…
माझी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.
माझी प्रिय मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

*****

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

*****

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश,
तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि
सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा माझी लहान मुलगी !

*****

Content Are: Birthday Wishes For Daughter In Marathi, Daughter Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Daughter From Mom In Marathi, Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi.

Also Read: बेटी को जन्मदिन की शुभकामनाएं

Also Read: प्यारी बेटी के जन्मदिन पर शायरी

close button