{Best 2022} Boyfriend Birthday Wishes In Marathi

Boyfriend Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Boyfriend In Marathi, Birthday Wishes For Lover In Marathi.

Boyfriend Birthday Wishes In Marathi

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही !
Happy Birthday My Love

Boyfriend-Birthday-Wishes-In-Marathi (2)

*****

तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा !

*****

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
Happy Birthday My Love

*****

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते
माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे !
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये

*****

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे !

*****

प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक Perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील !
Happy Birthday My Love

*****

प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास
व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा !

*****

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा….!

*****

तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे !
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये

*****

Bf Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes For Love In Marathi, Birthday Wishes For Bf In Marathi, Lover Birthday Wishes In Marathi.

Also Read: Birthday Wishes In Marathi Text

Also Read: Funny Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes For Lover In Marathi

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत
तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

Birthday-Wishes-For-Boyfriend-In-Marathi (1)

*****

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !

*****

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास
याचा मला खूपच आनंद होत आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट !

*****

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

*****

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला !

*****

किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील !
Happy Birthday My Love

*****

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…!

*****

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

तू ती एकटी व्यक्ती आहेस ज्याच्यासोबत मला
माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

*****

Birthday Wishes For Boyfriend In Marathi, Birthday Quotes For Boyfriend In Marathi, Romantic Birthday Caption For BF In Marathi For Instagram.

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Birthday Wishes For Boyfriend In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला !

Birthday-Wishes-For-Boyfriend-In-Marathi (2)

*****

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !

*****

आज काल स्वप्नानाही तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला रंगत आली आहे !
Happy Birthday My Love

*****

जगातील सर्वात Cute Boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो !

*****

तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे !
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये

*****

किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
Happy Birthday My Love

*****

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात,
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे !

*****

तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय !
Happy Birthday My Love

*****

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही !
I Love You & Happy Birthday My Love

*****

आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

*****

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

Birthday Wishes For Boyfriend In Marathi, Boyfriend Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Love In Marathi.

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता