बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Sister Birthday Wishes In Marathi

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहीण वाढदिवस स्टेटस मराठी !

Birthday Wishes For Sister In Marathi, Bahinila Vadhdivsachya Shubhechha, Happy Birthday Sister In Marathi, Bahinila Birthday Wishes In Marathi For WhatsApp or FB.

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Tai In Marathi, Lahan Bahinila Vadhdivsachya Shubhechha, Little Sister Birthday Wishes In Marathi.

तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही
की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल,
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

बहिणीला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (1)

जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि
सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिण

प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण
खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे !

ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही
तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा जी माझ्या पेक्षा मोठी दिसते !
Happy Birthday My Little Sister

सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे !

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ
नये कारण तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल,
माझ्या गोड बहिणीला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता
माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे !

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही !

सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला !
Happy Birthday My Little Sister

मी खूपच भाग्यवान आहे कारण मला बहिणीच्या रूपात
एक चांगली मैत्रीण मिळाली आणि
तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई, बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि बॅनर, लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी !

Also Read: बड़ी बहन के जन्मदिन पर बधाई

Also Read: छोटी बहन के जन्मदिन की बधाई

मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Sister, Bahinila Birthday Wishes In Marathi, Big Sister Birthday Wishes In Marathi.

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी !
ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बहिणीला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (2)

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण
वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते.
अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
तू केवळ माझी बहीणच नाहीस तर एक चांगली मैत्रीण आहेस,
तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा मला अभिमान आहे !

ताई मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे !
ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस !

मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो,
परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही !

आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता
तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस
अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी !
Happy Birthday Tai

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार
या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश,
तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप !

बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही !
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे !

माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या
बहिणीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे !
Happy Birthday Tai

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस..
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !
हैप्पी बर्थडे ताई

******

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर, बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

You Also Like >>>

Big Sister Birthday Wishes In Marathi

Little Sister Birthday Wishes In Marathi

Funny Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes In Marathi Text

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता