{Best 2022} साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birthday Sale Sahab

साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साले साहेब, Happy Birthday Sale Sahab In Marathi, Birthday Wishes For Sale Sahab In Marathi.

साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिवस आहे आज खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

साल्याला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (1)

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साले साहेब !

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो,
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा !

Also Read: Happy Birthday Sale Sahab In Hindi

Happy Birthday Sale Sahab In Marathi

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हॅपी बर्थडे माय डिअर साली !

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो,
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !

नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.
हॅपी बर्थडे साले साहेब !

Also Read: सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: Birthday Wishes For Sali In Hindi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साले साहेब

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सूर्य घेऊन आला प्रकाश,
चिमण्यांनी गायलं गाणं,
फुलांनी हसून सांगितलं,
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Sala Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes For Sala In Marathi, साल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साले साहेब मराठी !

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा