{#2021} Birthday Wishes For Mama In Marathi – Happy Birthday Mama

Happy Birthday Mama Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा, मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Mami In Marathi, Happy Birthday Mami In Marathi, Mama Birthday Wishes In Marathi.

Birthday Wishes For Mama In Marathi

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस
असच फ़ुलावं वाढदवसानिमित्त खूप शुभेच्छा !

मामाला-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा

आपल बंधन दुर्मिळ आहे, ते मौल्यवान आहे आणि
जगात त्याच्या सारखं काही नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुला चांगले आरोग्य, सुख आणि
दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आपली सर्व स्वप्न साकार व्हावी
हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना !

आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य,नव्या आशा,
नव्या आकांशा, नवीन उत्साह कारण
आजचा दिवस आहे आपला वाढदिवस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि
मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही अस्या माझा मामा ला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील
एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा,
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं !
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा

या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला
आणि नंतर ती माझी सुंदर मामी झाली
मी तुमचे आभारी आहे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

Content Are⇒ Mama Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Mami In Marathi, Happy Birthday Mama In Marathi, Birthday Wishes Mami Marathi, Mami Birthday Wishes In Marathi.

मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बॅनर, मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मामा, मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Also Read⇒ जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Also Read⇒ शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Mami In Marathi

आपला दिवस आनंदाने भरो आणि
आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !

मामीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत’
आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपला जन्मदिवस आहे ‘खास’ कारण
आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या ‘पास’.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना !

*****

Content Are⇒ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Mami Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha Mama In Marathi, मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मामा !

You Also Like>>>

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Birthday Wishes In Marathi Text

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

Birthday Wishes In Marathi Shivmay