{Best 2023} Birthday Wishes For Little Brother In Marathi

Birthday Wishes For Little Brother In Marathi, Small Brother Birthday Wishes In Marathi, Lahan Bhavala Birthday Wishes In Marathi, Ladkya Lahan Bhavala Vadhdivsachya Hardik Shubhechha, Little Brother Birthday Wishes In Marathi.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ, लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लहान भाऊ Text, लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Birthday Wishes For Little Brother In Marathi

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Birthday-Wishes-For-Little-Brother-In-Marathi (1)

*****

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

*****

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि ईश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

तुला उदंड आयुष्य लाभो
संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

Content Are: Birthday Wishes For Younger Brother In Marathi, Ladkya Bhavala Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Small Brother Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Little Brother In Marathi.

Also Read: Funny Birthday Wishes In Marathi For Brother

लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Birthday-Wishes-For-Little-Brother-In-Marathi (2)

*****

यशस्वी हो, औक्षवंत हो
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

*****

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear
तुला Success मिळो Without Any Fear
प्रत्येक क्षण जग Without Any Tear
Enjoy Your Day My Dear.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

Content Are: लहान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश, लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लहान भाऊ, छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Also Read: Big Brother Birthday Wishes In Marathi

Little Brother Birthday Wishes In Marathi

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

Birthday-Wishes-For-Little-Brother-In-Marathi (3)

*****

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

*****

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

*****

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो,
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा !

*****

Content Are: Birthday Wishes For Little Brother In Marathi, Little Brother Birthday Wishes In Marathi, Chotya Bhavala Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Small Brother In Marathi, Small Brother Birthday Wishes In Marathi, Lahan Bhau Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Younger Brother In Marathi.

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Also Read: भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी