Home Birthday Wishes In Marathi {Best 2021} Birthday Wishes For Girlfriend In Marathi

{Best 2021} Birthday Wishes For Girlfriend In Marathi

Birthday Wishes For Girlfriend In Marathi, Birthday Wishes In Marathi For Girlfriend, Gf Birthday Wishes In Marathi, Girlfriend Birthday Wishes In Marathi.

गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रेयसी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Birthday Wishes for Girlfriend in Marathi

माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे,
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव

तू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू ????

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं ????

तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,
माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस खास आहे,
ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे !
Happy Birthday My Love

जेव्हा तू माझ्या सोबत असतेस तेव्हा मी खूप आनंदी असतो
नेहमी माझ्या सोबत रहा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही !

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस !

आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली
त्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.
तू माझ्या साठी जे काही केले आहेस त्याबद्दल
तुझे मनःपूर्वक धन्यवाद, लव्ह यू सो मच डिअर !
हॅप्पी बर्थडे ????

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ????

तुझ माझ्या आयुष्यात असण हे किती महत्वाच आहे हे
मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही !

माझे नशीब जेव्हा माझ्यासोबत नव्हते तेव्हा तु साथ दिलीस,
जेव्हा सर्व सोडून गेले तेव्हा तू माझा हात पकडला,
तू तेव्हाही माझ्यासोबत होती जेव्हा मी एकटा आणि उदास होतो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ????

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

******

Content Are: मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियसी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र !

Also Read: Romantic Birthday Wishes For Girlfriend

Also Read: Heart Touching Birthday Wishes for Girlfriend

 

प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू,
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू !

Birthday-wishes-for-girlfriend-in-marathi (2)

खालील संदेश हे खास गिर्ल्फ्रेंड ला तिच्या वाढदिवशी पाठ्वण्यासाठी दिलेले आहेत,
यामधील काही निवडक संदेश तुम्ही तुमच्या गिर्ल्फ्रेंड ला कॉपी करून पाठवू शकता !

“Girlfriend नसली तरी चालेल…
आयुब्यभर साथ देणारी एक वेड़ी मैत्रीण नक्कीच असावी…
Happy B’day Dear””

गर्लफ्रेंड चा वाढदिवस लक्षात ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो एकदा विसरणे !
हॅप्पी बर्थडे बेबी ????

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा !

तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस,
आणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift च
नाही तर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव !

तुझ्या आठवणीत नाही तर तुझ्या सोबत राहायचे आहे मला,
तुझा बॉयफ्रेंड नाही तर नवरा व्हायचय मला. हॅप्पी बर्थडे डार्लिंग !

अंतर काहीच नसत, जेव्हा कोणीतरी खास असत, वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

तू सोबत नसलीस तरी तुझी प्रत्येक आठवण माझ्या सोबत आहे !
हॅप्पी बर्थडे डिअर ????

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि
तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ????

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी
जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते,
आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते !

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं
बस्स! आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा ????

******

Content Are: Girlfriend Birthday Wishes In Marathi Text, Happy Birthday Romantic Wishes For Girlfriend In Marathi Text, Heart Touching Birthday Wishes For Girlfriend In Marathi.

You Also Like >>>

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Birthday Wishes In Marathi Text

Funny Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes In Marathi Shivmay

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

NO COMMENTS

Leave a Reply