{Best 2021} मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Share This:

लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा sms, Dear Daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, आई बाबांकडून लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि बॅनर !

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
तुम जियो हजारो साल. Enjoy your day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday Daughter

Birthday-Wishes-For-Daughter-In-Marathi (1)

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या
आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

किती गुणी आणि समंजस आहेस तू….
आज हे लिहीत असतांना तुझ्या
जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले !
Mulila Vadhdivsachya Shubhechha

आयुष्यात एक तरी परी असावी, जशी कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपिते तिने हळुवार माझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
हैप्पी बर्थडे मुलगी

तुला तुझ्या जीवनात सुख आनंद आणि यश लाभो.
तुझे जीवन हे उमलत्या फुलांसारखे फुलून जावो त्याच्या सुगंध
तुझ्या जीवनात दरवळत राहो हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त
ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी !

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी…
Happy Birthday Dear Daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे,
जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे !
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,
तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे !
हैप्पी बर्थडे मुलगी

******

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर, लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलीला, मुलीचा वाढदिवस शुभेच्छा !

Also Read: बेटी के जन्मदिन पर शायरी

Also Read: बेटी के जन्मदिन पर आशीर्वाद संदेशमुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी तुला जन्म दिला की तू मला आई केलंस आजही मला समजत नाही,
तुझ्यासोबत मोठं होताना माझं प्रौढपणही मला जाणवत नाही !
Happy Birthday My Dear Daughter

Birthday-Wishes-For-Daughter-In-Marathi (2)

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,
अशा या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या माझ्या लेकीला !
Vadhdivsachya Hardik Shubhechha Mulgi

प्रत्येकाच्या आयुष्यात एक छोटी परी यावी…
जिने त्यांच्या जीवनात स्वप्ननगरी तयार करावी !
माझ्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लेक माझी भाग्याची राजकन्या आहे माझ्याय घराची !
हैप्पी बर्थडे मुलगी

पाहुन माझी गोंडस लेक माया मनात दाटते,
तिला पाहत जगण्याची नवी उमेद मिळते !
वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीला

लेक हे असं एक खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही,
माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझी आभारी आहे !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी

माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा !
हैप्पी बर्थडे मुलगी

जीवनाचा प्रत्येक क्षण हा विशेष असतो
आणि प्रत्येक व्यक्ती
तो क्षण विशेष पद्धतीने जगतोही…
तुझ्याही जीवनात असे विशेष क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत आहेच माझी लाडकी लेक
तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !

तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे फुलले, तुझ्या येण्याने माझे जीवनच फुलले !
Happy Birthday My Dear Daughter

******

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा Status, वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीला !

Also Read: जन्मदिन पर आशीर्वाद संदेश

Also Read: मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Daughter In Marathi

आजचा दिवस खास आहे,
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली !
Mulila Vadhdivsachya Shubhechha

Birthday-Wishes-For-Daughter-In-Marathi (3)

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस !
Vadhdivsachya Hardik Shubhechha Mulgi

तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे,
जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे,
तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे,
जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे !
Happy Birthday Daughter

तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
Wish you many many happy returns of the day.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मुली

उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या लेकीला !

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday Dear Daughter

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !
हैप्पी बर्थडे मुलगी

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

******

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Dear Daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Also Read: जन्मदिन पर आशीर्वाद संदेश

Also Read: बेटी के जन्मदिन पर आशीर्वाद संदेश


Share This:

Leave a Reply