{#2021} भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा {भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा}

Share This:

भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, स्टेटस In मराठी: भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस Brother, Birthday Wishes For Brother In Marathi.

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…

जेव्हा जेव्हा आई रागावते तेव्हा नेहमी मला पाठीशी घालणाऱ्या
माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

मोठ्या-भावाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

******

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि
मार्गदर्शक देखील आहेस.
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे !
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा

******

माझ्या यशामागील कारण आणि
आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

आपण कितीही मोठे झालो तरी मी तुला त्रास देणे सोडणार नाही !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

माझ्यासाठी मित्र आई वडील अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या !
माझ्या प्रेमळ भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे
तूच मला शिकवले, माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक, गुरु आणि
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Bhau

******

दादा तू माझ्या गुप्त खजिण्याच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान हिरा आहेस
तू या जगातील सर्वोत्तम भाऊ आहेस !
माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

******

माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील !
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य,
संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही !
दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा

******

मला कोणत्याच सुपरहिरो ची गरज नाही
कारण माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे !
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा

******

माझा आधार, माझा सोबती जो प्रत्येक संकटामध्ये
खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

******

भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही
नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद 🙏

******

आपण दररोज एकमेकांना पाहू शकत नाही
परंतु आपल्या हृदयाला हे माहीत आहे की
आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे
त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद
तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य आणि
संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

आयुष्यात जे काही चांगलं केलंय आणि ज्याच्या सहवासाने,
मदतीने ते शक्य झाले आहे अशा माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

******

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही
मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे
भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

******

आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे
की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे
तुझा वाढदिवस आनंदाने आणि
प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

******

भाऊ तुला आयुष्यात सर्व सुख मिळो
फक्त तुझ्या वाढदिवसाची पार्टी तेवढी लक्षात ठेव 🎂
माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

******

बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि
वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही.
Happy Birthday Bhau

******

भावा माझ्या आयुष्यातील तुझे स्थान शब्दात सांगणे कठीण आहे !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

Also Read: भाई को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं

Also Read: बड़े भाई साहब को जन्मदिन की बधाई संदेश

 

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो 🎂
Happy Birthday Bhau

लहान-भावाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

******

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात
लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

तू माझा सर्वात चांगला मित्र आणि मला मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस
मला माहित आहे तू नेहमीच माझ्या सोबत आहेस !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच
एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो !
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा

******

इच्छा असाव्यात नव्या तुमच्या,
मिळाव्यात त्यांना योग्य दिशा,
प्रत्येक स्वप्न व्हावे पूर्ण तुमचे याच आमच्यकडून शुभेच्छा !
Happy Birthday Bhau

******

आपले नाते हे टॉम आणि जेरी प्रमाणे आहे
ते नेहमी एकमेकांना चिडवतात त्रास देतात
परंतु एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

तुला आयुष्यात सर्वकाळ यश,
आनंद मिळत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !
लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

******

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा

******

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण
मित्र नाही तर भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पन जिव आहे आपला !
लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

प्रिय भावा,
तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद
आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा !

******

माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हे जग मला खूप सुंदर वाटते जेव्हा तू माझ्या सोबत असतोस
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल

******

हॅपी बर्थडे तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

******

तू माझा सर्वात चांगला मित्र आणि मला मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस
मला माहित आहे तू नेहमीच माझ्या सोबत आहेस !
Happy Birthday Bhau

******

जल्लोष आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास !
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा

******

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो !
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं
कारण ते असतात आपल्या मनात घर करून
बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस !
Happy Birthday Bhau

******

You Also Like >>>

छोटे भाई को जन्मदिन की बधाई संदेश

भाई को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं

बड़े भाई साहब को जन्मदिन की बधाई संदेश

Funny Birthday Wishes In Marathi


Share This:

Leave a Reply