{Best 2021} मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wish For Friend Marathi

Share This:

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लंगोटी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर !

Birthday Wish For Best Friend Marathi, Birthday Wish For Best Friend Forever Marathi Text SMS, Birthday Message For Best Friend In Marathi, Funny Birthday Wish For Best Friend Forever Marathi.

Also Read: Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend

 

Birthday Wish For Best Friend Marathi

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो !

Birthday-Wish-For-Best-Friend-Marathi (1)

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत !
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !
प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे !
Happy Birthday My Best Friend

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना !
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी
प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !

जिवाभावाच्या मित्राला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Meaningful Birthday Message For Best Friend In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi For Friend Kadak, Birthday Wishes For Best Friend In Marathi.

Also Read: मित्र को जन्मदिन की बधाई सन्देश

 

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
Happy Birthday Dear Friend

Birthday-Wish-For-Best-Friend-Marathi (2)

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा
असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही
खास माणसांचे असतात.जसा तुझा वाढदिवस !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच
ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह, वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा !

आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे.
अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
Happy Birthday My Best Friend

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे !
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी ?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, सर्वोत्तम मित्र वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Also Read: Funny Birthday Wishes In Marathi

 

Birthday Wish For Best Friend Forever Marathi

तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
Happy Birthday My Best Friend

Birthday-Wish-For-Best-Friend-Marathi (3)

सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस
तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,
त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा,
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर 🚜 भरून शुभेच्या भावा !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा !
Happy Birthday My Best Friend

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये,
तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,
आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,
आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त
तुमचा वाढदिवस – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Best Friend

Also Read: मित्र को जन्मदिन की बधाई सन्देश

Also Read: Funny Birthday Wishes In Marathi


Share This:

Leave a Reply