{Best 2024} Big Brother Birthday Wishes In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big Brother Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Big Brother In Marathi, Happy Birthday Big Brother In Marathi, Bhau Birthday Wishes In Marathi, Bhavala Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhai In Marathi For FB.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ, मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा मराठी !

Big Brother Birthday Wishes In Marathi

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
Happy Birthday Big Brother

Big-Brother-Birthday-Wishes-In-Marathi (1)

******

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात सुगंध भरावी,
आणि परमेश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो !
Happy Birthday Bhau

******

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा !
Happy Birthday Big Brother

******

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !

******

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा !
Happy Birthday Bhau

******

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा भाऊ

******

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा !
Happy Birthday Big Brother

******

Content Are: Big Brother Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Big Brother In Marathi, Happy Birthday Big Brother In Marathi, Bhau Birthday Wishes In Marathi, Bhavala Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhai In Marathi.

Also Read: Funny Birthday Wishes In Marathi For Brother

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Big-Brother-Birthday-Wishes-In-Marathi (2)

******

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना !
Happy Birthday Bhau

******

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

******

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना !
Happy Birthday Big Brother

******

आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो !
Happy Birthday Bhau

******

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
Happy Birthday Big Brother

******

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
Happy Birthday Bhau

******

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी,
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे !
Happy Birthday Big Brother

******

Content Are: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ Text, मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा मराठी !

Also Read: वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश

Happy Birthday Big Brother In Marathi

नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Big-Brother-Birthday-Wishes-In-Marathi (3)

******

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे,
ही माझी देवाला प्रार्थना आहे !
Happy Birthday Bhau

******

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !
Happy Birthday Big Brother

******

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखं
तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
मी तुमची खूप आभारी आहे !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो !
Happy Birthday Big Brother

******

वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !
Happy Birthday Bhau

******

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो.
हीच सदिच्छा… वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !

******

Content Are: Big Brother Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Big Brother In Marathi, Happy Birthday Big Brother In Marathi, Bhau Birthday Wishes In Marathi, Bhavala Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhai In Marathi.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ, मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा मराठी !

Also Read: छोटे भाई को जन्मदिन की बधाई

Also Read: बड़े भाई को जन्मदिन की बधाई