{Best 2021} Birthday Wishes For Friend In Marathi

Share This:

Here are Best Friend Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Best Friend Marathi, Birthday Wishes For Friend Marathi, Birthday Wishes In Marathi For Friend.

Funny Birthday Wishes Marathi For Friend, Funny Birthday Wishes Marathi For Best Friend, Happy Birthday Wishes For Friend In Marathi, Birthday Wish For Best Friend Forever Marathi.

Also Read⇒ मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Best Friend Birthday Wishes In Marathi

आजची तारीख शतदा यावी
ईश्वर चरणी हिच मागणी
सुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best-Friend-Birthday-Wishes-In-Marathi (1)

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला !
Happy Birthday My Best Friend

तुम्ही माझ्या आयुष्यात एक चांगला मित्र,
आधार आणि मार्गदर्शक आहात !

माझ्या सर्व स्वप्नांच्या प्राप्तीसाठी ज्या प्रकारे तु मला साथ दिली
त्याप्रमाणे मी नेहमीच तुला धरून राहीन !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मित्रा तुझ्यासाठी मी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस !

जल्लोष आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे माझ्या मित्रा
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास !
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण ज्या दिवशी
तू मला विसरशील त्या दिवशी तुझे सगळे दात पाडले जातील !
Happy Birthday Dear Friend

चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत !

प्रत्येकाच्या जिवनात काही खास मित्र असतात
त्या पैकी तू एक आहेस भावा
अशा जिवाभावाच्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वय ही फक्त एक संख्या आहे हे विसरू नका
परंतु आपल्या बाबतीत ही संख्या खूप मोठी आहे !
Happy Birthday My Best Friend

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !

*****

Content Are⇒  Happy Birthday Wishes For Best Friend Marathi, Birthday Wishes For Friend Marathi, Birthday Wishes In Marathi For Friend For Facebook.

Also Read⇒ मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Happy Birthday Wishes For Friend Marathi

मित्र असावा तुझ्यासारखा
स्वतःच्या घासातला घास देणारा
मित्र असावा तुझ्यासारखा
वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा
मित्र असावा तुझ्यासारखा
वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा
खूप आले आणि खूप गेले
पण मित्रा हृदयात घर तूच केले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !

Best-Friend-Birthday-Wishes-In-Marathi (2)

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये
आणि खूप खूप मोठा वाढदिवसाच्या उशिराने का होईना खूप खूप शुभेच्छा !

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
Happy Birthday My Best Friend

आज अशी इच्छा आहे की, तू घराबाहेर पडावंस
आणि संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु
नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
यशस्वी व औक्षवंत हो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

जीवेत शरदम् शतम्
आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही,
त्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा.
Happy Birthday Dear Friend

तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

फुलांनी अमृत पेय पाठविले आहे,
सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे !

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
Happy Birthday My Best Friend

*****

Content Are⇒ Birthday Wish For Best Friend Forever Marathi, Funny Birthday Wishes Marathi For Friend, Funny Birthday Wishes Marathi For Best Friend.

Also Read⇒ Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend

 

Funny Birthday Wishes Marathi For Friend

Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे wish तर morning लाही करतात !

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको !
हॅपी बर्थडे

Best-Friend-Birthday-Wishes-In-Marathi (3)

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे !

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे

तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

ज्यांचा बर्थडे उद्या आहे किंवा आज आहे किंवा उद्या असेल किंवा
होऊन गेला असेल त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे

ना आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस
कुठे मिळतात असे मित्र जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले असतील !

तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस
त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास काहीच त्रास झाला नाही !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो !

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस !
Happy Birthday My Best Friend

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय
ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे !

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम !

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे, माझ्या मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा
आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक !
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

*****

Also Read⇒ Funny Birthday Wishes In Marathi

Also Read⇒ मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Share This:

Leave a Reply