{Best 2021} बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Share This:

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिणीला, बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Anniversary Wishes In Marathi For Sister And Jiju, Bahinila Lagnachya Shubhechha, Sister Wedding Anniversary Wishes In Marathi, Happy Anniversary  Sister And Jiju Marathi.

बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई, देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप

तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम
प्रत्येक दिवस असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा !

अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहीण

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आज या दिवसाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ही प्रार्थना करतो की,
तुमची सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी.
लग्नाच्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार
असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो !

ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,
कधीही रागावू नका एकमेंकावर,
लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा !

प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण होवो..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Read Also: Anniversary Wishes For Sister And Jiju In Hindi

बहिणीला-लग्नाच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश (1)

Anniversary Wishes In Marathi For Sister And Jiju

अतूट नातं हे लग्नाचं..
दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं..
हीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा !

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !

प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,
प्रत्येक पावसाचा प्रेम असंच खुलवत राहा.
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.
लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो !

खरे प्रेम कधीच मरत नाही,
केवळ काळानुसार ते दृढ आणि सत्यात वाढते.
तुमचे प्रेम सर्वात मजबूत आणि सत्यप्रिय आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांमध्ये लग्नाआधी आणि
लग्नानंतरही अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशीसारखं प्रेम असावं !
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुम्ही दोघे सोबत दिसता छान,
असेच एकमेकांवर प्रेम करा
आणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा छान !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंत
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.
Happy Marriage Anniversary Sister

Read Also: Happy Anniversary Didi And Jiju In Hindi

बहिणीला-लग्नाच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश (2)

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिणीला

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहीण

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन, जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर, आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर !

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,
रंगून जावो प्रेमात तुम्ही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो
या दिवसाचा आनंद कायम आणि
शेवटच्या श्वासापर्यंत राहील !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस…
लग्न वाढदिवसाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा !

आपणास जगातील सर्व आनंद आणि प्रेम,
लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन !

Last Words: बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिणीला, ताईला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

You Also Like : 

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend

Funny Anniversary Wishes In Marathi

Anniversary Wishes For Big Brother And Bhabhi In Marathi


Share This:

Leave a Reply