Home Anniversary Wishes In Marathi {Best 2022} Anniversary Wishes For Husband In Marathi

{Best 2022} Anniversary Wishes For Husband In Marathi

Anniversary Wishes For Husband In Marathi Text, Anniversary Wishes In Marathi For Husband, Anniversary Quotes For Husband In Marathi.

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Husband लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश !

Anniversary Wishes For Husband In Marathi

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,
तू मला खूप प्रेम आणि आदर दिलास,
ज्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे !
Happy Anniversary Dear Husband

Anniversary-Wishes-For-Husband-In-Marathi (1)

मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे !
Happy Anniversary My Love

तुमच्याबद्दलचे माझे विचार बदलणार नाहीत,
वर्ष बदलेल पण हृदयाची स्थिती बदलणार नाही !
Happy Anniversary Dear Husband

मी देवाची ऋणी आहे
ज्याने मला तुझ्यासारखा नवरा दिला
आता मला देवाकडून काही नको आहे !
Happy Anniversary My Love

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
जशी की तू…
Happy Anniversary Dear Husband

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना !
Happy Anniversary My Love

नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते
एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात !
Happy Anniversary Dear Husband

मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!
Happy Anniversary My Love

प्रेम म्हणजे समजली तर भावना,
केली तर मस्करी, मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास,
रचला तर संसार,आणि निभावलं तर जीवन !
Happy Anniversary Dear Husband

Content Are: Happy Anniversary Hubby In Marathi, Anniversary Status For Husband In Marathi, Anniversary Msg For Husband In Marathi.

Also Read: Engagement Anniversary Wishes To Husband In Marathi

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तू माझा नवरा आहेस याचा मला आनंद आहे
मला आज तुला सांगायचे आहे
की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे !
Happy Anniversary My Love

Anniversary-Wishes-For-Husband-In-Marathi (2)

छोटस हृदय आहे,
त्याला आभाळा एवढ प्रेम झालय ते पण तुझ्यावर !
Happy Anniversary Dear Husband

मी तुझ्यावर प्रेम करतो आणि
मी तुला गमावू इच्छित नाही.
कारण ज्या दिवसापासून मी तुला शोधले
तेव्हापासून माझं आयुष्य चांगलं होतं !
Happy Anniversary My Love

तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे…
Happy Anniversary Dear Husband

कितीही रागावले मी तुझ्यावर तरी समजून मला घेतोस
रुसली कधी मी तुझ्यावर तर जवळ मला घेतोस
रडवले कधी मी तुला तर कधी हसवले
माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास !
Happy Anniversary My Love

आपल्या म्हातारपणी आपण आशेच बसून
प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला तुझी सोबत हवी !
Happy Anniversary Dear Husband

तू माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा आहेस,
मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही
मी तुझ्यावर प्रेम करतो, आई लव यू नवरा !
Happy Anniversary My Love

कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू !
Happy Anniversary Dear Husband

Content Are: पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश Text, पतीला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Husband.

Also Read: Marriage Anniversary Wishes For Husband In Hindi

Anniversary Wishes In Marathi For Husband

जेव्हा मी सांगतो की मी तुमच्यावर प्रेम करतो,
मी हे सवयीने म्हणत नाही,
मी तुझी आठवण करून देतो की तू माझे आयुष्य आहे !
Happy Anniversary My Love

Anniversary-Wishes-For-Husband-In-Marathi (3)

तुम्ही गुलाब असाल
तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे
ज्यात तुम्ही सुरक्षित असता !
Happy Anniversary Dear Husband

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे,
आज मी तुला माझा जीवनसाथी म्हणून स्वीकारले होते.
मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे !
Happy Anniversary My Love

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुमच्यासारखे कोणी नाही !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा
Happy Anniversary Dear Husband

प्रेम आपण एकमेकांशी किती दिवस,
आठवडे किंवा महिने घेत नाही हेच नाही,
प्रेम म्हणजे आपण दररोज एकमेकांवर किती प्रेम करता !

म्हणे माझे हृदय एक आहे
पण ज्याला मी माझे हृदय दिले आहे
ते हजारात एक आहे.
Happy Anniversary Dear Husband

जर आज मला माहित आहे की प्रेम म्हणजे काय,
तर हे फक्त तुझ्यामुळेच, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे !
Happy Anniversary My Love

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी ही प्रार्थना आहे आमची
आकाशात तारे आहेत तेवढी वय असावी तुमची,
माझ्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Anniversary Dear Husband

माझ्या संसाराला घरपण आणणारे
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर
बनवणाऱ्या माझ्या प्रिय पतींना !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पतीदेव
Happy Anniversary My Love

Content Are: Anniversary Wishes For Husband In Marathi, Anniversary Wishes In Marathi For Husband, Anniversary Quotes For Husband In Marathi.

Also Read: पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

DMCA.com Protection Status