{Best 2021} पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Share This:

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Anniversary Wishes For Husband In Marathi Text, Wedding Anniversary Wishes In Marathi Text For Husband, Lagnachya Shubhechha In Marathi Sms For Husband, Anniversary Images For Husband In Marathi, Anniversary Letter For Husband In Marathi, Anniversary Status In Marathi For FB.

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची आणि
आपण असेच सोबत राहू हे दुवा आहे परमेश्वराची !
Happy Anniversary My Dear Husband

Anniversary-Wishes-For-Husband-In-Marathi (1)

माझ्या आयुष्यात मला हुशार, काळजी घेणारा,
सक्षम आणि सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला
याचा मला खूप अभिमान वाटतो !
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे
त्यातील जीव आहेस तू !
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही नेहमीच मला खुप भाग्यवान आणि
खास बनवले आहे स्वतःला न बदलल्याबद्दल आणि
माझे सर्वोत्कृष्ट पती झाल्याबद्दल धन्यवाद !
माझ्या प्रिय पतीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या जीवनाच्या प्रवासात नेहमीच माझ्यासोबत रहा,
तुझ्या प्रत्येक क्षणात आनंदाचे रंग बहरत जावो,
तुझ्या आनंदातच माझा आनंद !
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे
तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी
नेहमी देवाचे आभार मानते !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर असण्यामागचे खरं कारण फक्त तूच आहेस !
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता
नेहमी अशीच वाढत राहो
संसाराची गोडी वाढत राहो !
Happy Anniversary My Dear Husband

तुम्ही या जगातील सर्वोत्तम पती आणि सर्वोत्कृष्ट मित्र आहात,
असेच नेहमी माझ्यासोबत रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

माझा नवरा, माझा सोबती, प्रेमी, सहकारी आणि मित्र,
तू माझ्यासाठी खूप काही आहेस.
जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र आहोत,
तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही !
तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी माझे उज्वल भविष्य पाहू शकते
तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे
नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा !
माझ्या प्रिय पतीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला तो तूच आहेस
तुझ्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता !
Happy Anniversary My Dear Husband

Read Also: नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Anniversary Wishes For Husband In Marathi Text

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे !
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary-Wishes-For-Husband-In-Marathi (2)

तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात जिच्यासोबत मला
माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे मला
तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद !
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि
पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Dear Sweet heart
Say Thank you to me
तुझ्या सारख्या पागल मुलाला
मी एवढे वर्ष handle केलं
आणि पुढे पण करायचं आहे.
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही आपल्याला हेच समजते की
आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत नेहमी माझ्या पाठीशी राहील याबद्दल धन्यवाद !
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मी पहिल्यांदाच प्रेमावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन आणि
प्रत्येक सुख दुःखा मध्ये तुझ्या सोबत राहीन !
माझ्या प्रिय पतीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि
माझ्या गोड हास्याचे रहस्य आहेस !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary

देवाकडे तुझ्यासाठी आनंद मागतो,
तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,
तुझ्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही,
तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस !
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

लग्नाचा आज वाढदिवस आपल्या
सुखाचा आणि आनंदाचा जावो !
Happy Marriage Anniversary

Read Also: Birthday Wishes For Husband In Marathi

 

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

माझे आयुष्य तुझ्या सोबत खूप सुखी आणि
आनंदी झाले आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे
मला शिस्तबद्ध आणि उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद !
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary-Wishes-For-Husband-In-Marathi (3)

माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा
मला खूप आनंद आहे तुझ्याशिवाय सर्वकाहीकिती विचित्र होईल
याची मी कल्पनाही करू शकत नाही, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तु आहेस म्हणून तर,
सगळे काही माझे आहे
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे !
प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन,
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि
नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद !
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपले नाते कधीही तुटू नये,
आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,
असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो !
माझ्या प्रिय पतीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनातील आनंद फुलत जावो,
जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
जीवन हजारो वर्षे बहरत जावो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते
जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि
आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद !
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली !
Happy Anniversary My Dear Husband

दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले,
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले !
लग्नाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Read Also: नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Read Also: Birthday Wishes For Husband In Marathi


Share This:

Leave a Reply