{Best 2022} 50th Birthday Wishes In Marathi – 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

50th Birthday Wishes In Marathi: 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, ५० व्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा, 50 Years Birthday Wishes In Marathi For FB or WhatsApp.

या पोस्टमध्ये, आम्ही तुमच्यासाठी येथे ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आणि शायरी शेअर केल्या आहेत !

50th Birthday Wishes In Marathi

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि
सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो !

50th-Birthday-Wishes-In-Marathi (1)

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो,
हीच मनस्वी शुभकामना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

बाबा तुम्ही, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं.
तुमच्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे.
Wish you Happy Birthday Baba

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा !

तुमचा संघर्षमय जीवन प्रवास आमच्यासाठी एक नवा आदर्श आहे.
तुमचे उत्तम विचार माझ्यासाठी एक नवे मार्गदर्शक आहेत.
तुमचा पुढील जीवनप्रवास सुखमय होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना !

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे
येवढेच मागणे मागतो, त्याला आनंदी ठेव !

आपणांस चांगले आरोग्य, लहान थोरांचे प्रेम, सुख शांति, मानसिक समाधान,
आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

 

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

शांत, सयंमी, मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ
असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या थोर व्यक्तीला
50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

50th-Birthday-Wishes-In-Marathi (2)

तू जे काही अपेक्षिल ते सर्वकाही तुला यावर्षी मिळो
अशी प्रार्थना मी देवाजवळ करतो.
तुला सुखी आणि निरोगी जीवनाच्या खूप सार्‍या शुभेच्छा !
50

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आपल्या विशेष दिवशी,
आपण आमच्यासाठी किती महत्वाचे आहे हे
जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे
आणि मी नेहमीच तुला माझ्या जवळ ठेवेल

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !

तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

मला आशा आहे की आपला वाढदिवस सूर्यप्रकाश आणि
इंद्रधनुष्य आणि प्रेम आणि हशाने भरलेला असेल
आपल्या खास दिवशी तुम्हाला खूप शुभेच्छा !

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Content Are: Happy 50th Birthday Wishes In Marathi, 50 Vya Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, ५० व्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा, 50 Years Birthday Wishes In Marathi For FB or WhatsApp.

Also Read: Birthday Wishes In Marathi Text

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता