Home Birthday Wishes In Marathi {Best 2021} वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव – हैप्पी बर्थडे विशेष मराठी

{Best 2021} वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव – हैप्पी बर्थडे विशेष मराठी

हैप्पी बर्थडे विशेष मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms, हार्दिक शुभेच्छा, Wadhdiwasachya Hardik Shubhechha, Vadhdivsachya Hardik Shubhechha Nav !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण
तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-नाव (1)

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…
हीच देवाकडे प्रार्थना आहे…
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि
आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी खूप भाग्यवान आहे
मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला,
यासाठी मी उपरोक्त कृतज्ञ आहे!

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि प्रेमाने भरलेला असावा,
आणि प्रेम तुमच्या सभोवताल आहे, फक्त तुमच्यासाठी प्रेम!

तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा !

तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी,
ही एक माझी इच्छा तुझ्यासाठी!
वाढदिवसाच्या शुभेच्छा

*****

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Also Read: शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हैप्पी बर्थडे विशेष मराठी

तू माझा जिवलग मित्र आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-नाव (2)

नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो !

आज तुझा वाढदिवस आहे,
मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
आणि तुमच्या दीर्घायुषी देवाची प्रार्थना करा!

मी प्रार्थना करतो की ईश्वर तुम्हाला जीवन आनंदाने भरा
आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

आपला दिवस आनंदाने भरो आणि आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा
कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो !

जेव्हा मी तुझ्याबरोबर असतो तेव्हा मला खूप चांगले वाटते,
तुझ्याबरोबर माझा वेळ कसा निघून जातो
मला माहित नाही
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

*****

Last Words: We Hope You Like This Post “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश

NO COMMENTS

Leave a Reply